Gram Panchayat Election : देगावमध्ये शेकाप, तर पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा

Continues below advertisement

रायगडच्या माणगावमधील देगाव ग्रामपंचायतीत शेकापनं विजय मिळवलाय. तर पन्हळघर बुद्रुकमध्ये शिंदे गटाचे संतोष वातेरे यांचा विजय झालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram