gram panchayat election :माहेर एकच, सासरही एकच,दोन्ही मैत्रिणी ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकींविरोधात

Continues below advertisement

महाराष्ट्रात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालाय. मात्र, भंडाऱ्याच्या लाखांदूरजवळच्या ओपारा गावात एक मजेशीर लढत होतीय. या दोन्ही महिला उमेदवारांचं माहेर एकच, त्या शिकल्याही एकाच वर्गात, आता सासरही एकाच गावात... योगायोग असा की, या दोघींच्या पतीचंही नाव सेमच... फक्त या दोन्ही महिला उमेदवारांची नावं वेगवेगळी आहेत. असा अनोखा योगायोग असताना या दोन्ही मैत्रिणी ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकींविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. ऐकूया पल्लवी राहुल राऊत आणि रश्मी राहुल राऊत यांच्याकडून, हा योगायोगाचा किस्सा... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram