Gram panchayat Election : पाचगावमध्ये सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला
Continues below advertisement
Gram panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव हे सगळ्यात अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखलं जायचं. गावात राजकीय वैमन्यस्यातून अनेक गुन्हेगारी घटना घडल्या होत्या. पण आता तेच पाचगाव शांततेचं गाव म्हणून ओळखलं जावू लागलंय. याच गावच्या निवडणुकीवरून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाचगावची सत्ता ज्यांच्याकडे त्यांचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघावर वर्चस्व हे गणित असते.
Continues below advertisement