Govinda Rally Dhairyashil Mane : धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचारासाठी गोविंदा रिंगणात
सलमान शेख
Updated at:
30 Apr 2024 09:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचारात अभिनेता गोविंदा उतरला. आष्टा इथे गोविंदाच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत गोविंदाने हिंदी आणि मराठीत भाषण करत उपस्थितांची मनं जिंकली. पैलवानांना डावाबद्दल जास्त काही सांगावं लागत नाही. कोणता डाव टाकून कसं विजयी व्हायचं हे त्यांना माहित असतं, असं गोविंदा आपल्या भाषणात म्हणाला.