Bhagat Singh Koshyari | महाविकासआघाडीच्या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल कोश्यारी नाराज : सूत्र | ABP Majha

Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी गुरुवारी (27 नोव्हेंबर) शिवतीर्थावर पार पडला. परंतु या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शपथविधी सोहळाच्या प्रोटोकॉलनुसार व्यवस्था नव्हती, असा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला आहे. शपथविधीदरम्यान मंचावरील अवस्थेवर राज्यपालांनी नाराजी दर्शवली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram