Gondia : विमानतळासाठी जागा आणि घरं दिलेल्या 106 कुटुंबियांना अजूनही मोबदला न मिळाल्यानं आक्रमक

Continues below advertisement

गोंदियाच्या बिरसी विमानतळासाठी 106 कुटुंबीयांनी आपली घरं आणि शेती दिली. मात्र 13 वर्ष झाल्यानंतरही या कुटुंबीयांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आक्रमक 106 कुटुंबीयांनी विमानळ प्राधिकरणाच्या दारासमोरच्या 16 एकर जागेवर अतिक्रमण करत 2500 फुट जागा ताब्यात घेतलीय. उद्या या जागेवर गावकरी सामुहिक भूमीपूजन करुन बांधकामाला सुरुवात करणार आहेत. आता याबाबत जिल्हा प्रशासनाच्या भूमीकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram