Goa Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंचा गोव्यात प्रचारदौरा,भाजपवर टिकास्त्र ABP Majha
गोव्यात आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाये..त्याचबरोबर 'गेल्या पाच वर्षांत एनडीएच्या प्रत्येक मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय..