Girish Mahajan On Uddhav Thackeray : हिंदुत्वावरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली. त्याला भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. हिंदुत्वावरून आणि मुख्यमंत्रिपदावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेला महाजन यांनी उत्तर दिलं आहे.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Uddhav Thackeray ABP Maza : Uddhav Thackeray Live Marathi News 'Eknath Shinde