Girish Mahajan on Aditya Thackeray Daura : आधीच दौरे केले असते तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती
Continues below advertisement
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात काहीही वाद नाही अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांचीही समजूत काढतील असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय
Continues below advertisement