Ghaziabad : इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा 350 फुटी पुतळा, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार घडवणार पुतळा
Continues below advertisement
देण्यासाठी मंत्रिमंडळउपसमिती गठीत करण्यात आली आहे. याच उपसमितीने गाझियाबादमध्ये तयार होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याची पाहणी केलेली आहे. काही सूचनाही या उपसमितीने सुचवलेल्या आहेत. जगभरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांपैकी सर्वाधिक उंच हा पुतळा असणार असल्याचा दावा मंत्र्यांनी केलाय.
Continues below advertisement