Uddhav Thackeray Property : ठाकरे कुटुंबियांच्या विरोधातील गौरी भिडे यांची याचिका फेटाळली
उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात सवाल उपस्थित करणारी याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25 हजारांचा दंड आकारला आहे.