Gas Cylinder Blast :जालन्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, स्फोटात ३ जणं गंभीर, दोन जणांची प्रकृती चिंताजनक
Gas Cylinder Blast : जालना शहरातील सिद्धिविनायक नगर भागात गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन तीन जन जखमी झाले असून यातील दोन जनांची प्रकृती गंभीरय, रात्री 10 च्या सुमारास या भागात राहणाऱ्या ताराबाई जाधव यांच्या भाडेकरू कडे गॅस सिलेंडर लिक होऊन अचानक स्फोट झाला, स्फोटात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद मधील खाजगी दवाखण्यात दाखल करण्यात आलंय