Dilip Walse-Patil यांच्या हस्ते 'माझा'च्या गणपती बाप्पाची आरती : ABP Majha
Continues below advertisement
सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. तसंच आज एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाची आरतीही केली. न्यूजरूममधून वळसे पाटलांशी बातचित केलीय आमचा प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यानं.
Continues below advertisement