WEB EXCLUSIVE | गणेश नाईकांचा कोणत्याही इंटरनॅशनल गॅंगशी संबंध नाही - आशिष शेलार
नवी मुंबई : भाजपा आमदार गणेश नाईक यांनी भरसभेत इंटरनॅशनल डॉनबद्दल वक्तव्य केलं होतं. "सर्व इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात", या गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं आहे. इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजपा आमदार गणेश नाईक यांची एसआटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Tags :
Ashish Shelar Interview Ncp Supriya Sule SIT Inquiry SIT Ashish Shelar Ganesh Naik Bjp Leader Supriya Sule Ncp