New Corona Strain? लस घेतल्यानंतरही डॉक्टरांना कोरोना कसा झाला? ही कोरोनाची दुसरी लाट आहे?
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापाठीमागे कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णामध्ये नवrन N440k हा स्ट्रेन आढळल्याचे बोललं जातंय. तो नवीन स्ट्रेन म्हणजे नेमके काय याची माहिती यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉक्टर विवेक गुजर यांनी दिली आहे.
Tags :
UK Virus New Corona Strain New Corona Maharashtra Curfew Uk Coronavirus New Coronavirus Dr. Tatyarao Lahane Tatyarao Lahane Who Curfew Curfew In Maharashtra