Gajanan Kirtikar On Rahul Shewale : राहुल शेवाळे नक्कीच विजयी होतील : गजानन किर्तीकर : ABP Majha
सध्या मुंबईत सर्व पक्षांचा प्रचार जोरदार सुरु आहे. याचसंदर्भात शिवसेना नेते गजानन किर्तीकरांच्या उमेदवारीचीही मध्यंतरी चर्चा होती. याचसंदर्भात बोलताना गजानन किर्तीकरांनी याला दुजोरा दिलाय. अमोल माझा मुलगा असल्याने मी त्याच्या विरोधात लढणार नाही हे मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केले होते. मुलगा जरी असला तरी महायुतीच्या उमेदवारासाठी काम करेल असा ठाम विश्वासही गजानन किर्तीकरांनी व्यक्त केलाय.