Eknath Shinde Decisions : निधी मंजूर पण निविदा नसलेल्या कामांना स्थगितीची शक्यता ABP Majha
Continues below advertisement
शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का. निधी मंजूर पण निविदा काढल्या नाहीत अशा कामांना स्थगिती? १ एप्रिल २०२१ पासून निविदा नसलेल्या कामांना स्थगितीची शक्यता.
Continues below advertisement