Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न : ABP Majha

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न, नार्वेकर यांच्या नावाने तोतया इसमाकडून फोनवर पैशांची मागणी,  दोन इसमांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola