Foxconn Project Special Report : राज्यातली गुंतवणूक का पळवली? Aditya Thackeray यांचा सवाल

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. महाविकास आघाडीने
महाराष्ट्रात गुंतवणूक आणली होती. सरकार बदलल्यानंतर फॉक्सकॉनचं श्रेयही नव्या
सरकारने घेतल्याचं आदित्य ठाकरेनी सांगीतलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola