Jayant Patil Son Pratik Patil wedding : जयंत पाटील यांच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी चार हेलिपॅड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई सुळे, सुनील तटकरे उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे... त्यामुळे इस्लामपूर जवळच एकाच ठिकाणी चार हेलिपॅड तयार केली आहेत