Aurangabad : ठाकरे गटात मानापमाननाट्य , अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुखांचा अपमान केल्याचा आरोप

Continues below advertisement

Aurangabad : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानींचा अपमान केल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. महापालिकेतील बैठकीला १० मिनिटं असताना दानवे यांनी पीएमार्फत तनवाणींना निमंत्रण पाठवलं. त्यामुळे अपमान झाल्याचं सांगत तनवाणी संतप्त झाले आणि त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे दानवे तनवाणी यांचा वारंवार अपमान करत असल्याचं खैरे यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram