Anil Deshmukh Bail : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात जामीन मंजूर : ABP Majha
Continues below advertisement
Anil Deshmukh Bail Update: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला. एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आठवड्यातून दोन दिवस ईडी कार्यालयात हजेरी लावणं गरजेचं असल्याचीही माहिती आहे.
Continues below advertisement