Nashik : नाशकात ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार

Nashik : नाशिकमध्ये ठाकरे गटात फूट पडली आहे.  ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्ष प्रवेश घेणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola