Ghatkopar : घाटकोपरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Continues below advertisement
घाटकोपरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी घाटकोपर-अंधेरी लिंकरोडवरील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय. काही महिन्यांआधी पाणी पुरवठ्यासाठी केलेल्या आंदोलनात पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप किरण लांडगे यांच्यावर आहे
Continues below advertisement