Balasaheb Thorat Birthday : बाळासाहेब थोरातांचा वाढदिवस, सत्यजित तांबे काय भाष्य करणार यावर लक्ष?
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संगमनेरमध्ये इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचं आयोजन केलं आहे. तर सत्यजित तांबे वाढदिवसानिमीत्त काय करणार यावर लक्ष आहे