Flower Exhibition | अमरावतीत शेवंतीच्या पुष्पप्रदर्शनाचं आयोजन | ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीत शेवंतीचे फुलांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय.. गेल्या 39 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय.. गार्डन क्लब द्वारे प्रा. के. एम. शाह प्रतिष्ठान शेवंती पुष्पप्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यात लाल, पिवळ्या, जांभळ्या, पांढऱ्या रंगाची शेवंतीची फुलं लक्ष वेधून घेतायत..
Continues below advertisement