ABP News

Nagpur MLC Election : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी Sudhakar Adbale आणि Rajendra Zade यांच्यात लढत

Continues below advertisement

नागपूरमध्ये 124 मतदान केंद्रांवर 39 हजार 393 पात्र शिक्षक मतदान करणार आहेत तर 22 उमेदवार रिंगणात आहेत... नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाने समर्थन दिलेले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार, महाविकास आघाडीने पाठींबा दिलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सतीश इटकेलवारही रिंगणात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram