Sudhakar Badgujar यांच्या चौकशीचा पाचवा दिवस, अनेक प्रश्न अनुत्तरीत : ABP Majha

Continues below advertisement

सुधाकर बडगुजर, सलीम कुत्ता यांना निमंत्रण कोणी दिलं होतं? बडगुजर आणि सलीम कुत्ता किती वेळ पार्टीत होते? पार्टीनंतर सलीम कुत्ता कुठे गेला होता त्याचासोबत कोण कोण होतं, ज्या फार्म हाऊसवर पार्टी झाली त्याचा मूळ मालक कोण, असे असंख्य प्रश्न अनुत्तरित असून पोलीस शोध घेत आहेत.वकिलाचा सल्ला घेऊन काही प्रश्नांची उत्तरं देणार असल्याचं  बडगुजरांनी सांगितल्याने पोलिसांकडून त्यांना पूर्ण वेळ दिला जात आहे. दरम्यान नाशिक जेलमध्येच बडगुजर आणि सलीम कुत्ताची पहिली भेट झाल्याची एक्स्क्लुझिव्ह माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram