Congress Baithak : कॉंग्रेसची बैठक 13 फेब्रुवारीला होणार, राज्यातील कॉंग्रेस नेत्याची चर्चा
Continues below advertisement
काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची बैठक घेणार. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत बेबनावावर चर्चा होण्याची शक्यता. एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत १५ फेब्रुवारीला
काँग्रेसची बैठक
Continues below advertisement