Bullet train I दिव्यात शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनचा सर्व्हे उधळला! I एबीपी माझा
Continues below advertisement
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागेची मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी पिटाळून लावल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात घडला आहे. बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादन प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. दिव्याच्या म्हातार्डी परिसरात आज(12 डिसेंबर)एमएमआरडीए आणि प्रकल्प अधिकारी आले होते. यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी मोठा विरोध करत जागेची मोजणी करु दिली नाही.
Continues below advertisement