Nagpur Accident I नागपुरात इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू I एबीपी माझा

Continues below advertisement
नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघात दोघांचा मृत्यू झाला. यात 66 वर्षीय रुग्ण देवनाथ बागडे आणि त्यांना भेटण्यासाठी आलेल्या वनिता वाघमारे यांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण इमारतीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram