Gram Panchayat Election : अमरावतीत 257 ग्रामपंचायतींची निवडणूक, अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Continues below advertisement
Gram Panchayat Election : अमरावती ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर 257 ग्रामपंचायत पैकी 5 ग्रामपंचायत बिनविरोध आहे.
Continues below advertisement