Election Commission On Electoral Bonds : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय माहिती जारी

Continues below advertisement

निवडणूक आयोगाने आज रविवारी (दि. 17 मार्च) निवडणूक रोख्यांबाबत (Electoral Bond) नवीन माहिती जाहीर केली आहे. आयोगाने आपल्या संकेतस्थळावर (Website) व्यक्तींकडून खरेदी केलेल्या आणि राजकीय पक्षांनी रोखून ठेवलेल्या इलेक्टोरल बाँड्सची नवीन आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram