Uday Samant Full PC : नाराजी नाही, गद्दार आणि खोके या शब्दातून आमची मुक्ती- सामंत
Dनाराजी नाही, गद्दार आणि खोके या शब्दातून आमची मुक्ती.. अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलीय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत.. असं उदय सामंत यांनी म्हंटलंय..