Shinde Vs Shiv Sena : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास दोन्ही गटांचा प्लॅन बी काय?

बंडखोरीनंतर शिवसेना कुणाची हा वाद निर्माण झालाय. पक्षावरुन सुरु झालेला वाद आता चिन्हापर्यंत येवून पोहोचलाय. आता हे चिन्ह नेमकं कुणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहेच. येत्या काळात शिवसेना कुणाकडे राहणार आणि धनुष्यबाणाचं चिन्ह कुणाच्या पदरात पडणार हे निवडणूक आयोगाच्या निकालावरुनच स्पष्ट होईल.  त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निकाल दोन्ही गटांसाठी महत्त्वाचा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola