Pune Heavy Rain : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, काही मिनिटांत तुंबले रस्ते
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 06:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, सेनापती बापट रोड, पेठा सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली.