Eknath Shinde Thane : शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी, ठाण्यातून कार्यकर्ते अयोध्येकडे रवाना

९ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आयोध्या दौऱ्यावर येत आहेत.. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार खासदार पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते अयोध्येत दाखल होतायत....मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लखनऊप

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola