Ajay Chaudhari On Rahul Narvekar : नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास 2 लाखांनी पराभव करणार- अजय चौधरी
सलमान शेख
Updated at:
29 Apr 2024 03:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गद्दारांच्या हातात देणारे राहुल नार्वेकर उमेदवार असतील, तर दोन लाखांच्या फरकाने त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, ठाकरे गटाचे प्रतोद अजय चौधरींचा नार्वेकरांना इशारा.