Eknath Shinde On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग या प्रकल्पावर काम करता आलं हे माझं भाग्य


Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा सुरु होता.   नागपुरातून दौऱ्याला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीसांचा एकाच वाहानातून प्रवास. तर देवेंद्र फडणवीस करताय ड्रायव्हिंग करत होते.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola