Eknath Shinde on Uddhav Thackeray : उबाठा नाही तर उठ आणि बस अशी ठाकरेंची अवस्था, शिंदेंची खोचक टीका
सलमान शेख
Updated at:
14 Apr 2024 10:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde on Uddhav Thackeray : "उबाठा नाही तर उठ आणि बस अशी ठाकरेंची अवस्था" असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. सिल्वर ओक म्हटलं की उठ आणि काँग्रेस म्हटले की बस अशी अवस्था सध्या ठाकरेंची झाल्याचंही शिंदे म्हणाले.