Eknath Shinde On Raj Thackeray : राज ठाकरेंची विचारधारा आमच्यासारखीच! एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते दिल्लीत पोहोचले आहेत. त्यातच आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेही दिल्लीत दाखल झाले आहेत. राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्याने लवकरच भाजप-मनसे युतीचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज ठाकरे दिल्ली दरबारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करतील अशी माहिती आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola