Eknath Shinde On Chhatrapati Sambhaji Nagar : सर्वधर्मीयांनी शांतता राखावी, एकनाथ शिंदेंचं आवाहन
Continues below advertisement
सर्वधर्मीयांनी शांतता राखावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन, तर छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, शिंदेंचं आवाहन.
Continues below advertisement