Ajit Pawar On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून अजित पवारांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  दसरा मेळाव्यातील भाषणावरून अजित पवारांनी टोला लगावलाय.. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुमारे दीड तास भाषण केलं. काहीचं भाषण रटाळ होईपर्यंत लांबलं,  असा टोला अजित पवार यांनी शिंदे यांचं नाव न घेता लगावला.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola