Eknath Shinde Group Symbol : सूर्य, पिंपळाचं झाड, ढाल-तलवार...शिंदे गटाकडून तीन पर्याय सादर
abp majha web team
Updated at:
11 Oct 2022 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हासमोर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला कोणतं चिन्हं मिळणार याची उत्सुकता आहे. शिंदे गटाने सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड असे तीन पर्याय आयोगाकडे दिले आहेत. त्यात त्यांना तळपता सूर्य चिन्हं मिळेल अशी शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे.