Almatti Dam ची उंची वाढवू नका अन्यता आंदोलन करु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा

अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कर्नाटक सरकारला दिलाय. यावर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असं आश्वासन कर्नाटक सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola