Nashik Molestation : चालत्या कारमध्ये मुलीवर विनयभंग, टोल कर्मचाऱ्यांमुळे मुलीची सुटका
कारचालकाकडे लिफ्ट घेणं 21 वर्षीय मुलीला पडलं महागात आहे. कारचालकाने चालत्या कारमध्ये मुलीचा विनयभंग करून शिवीगाळ करत बलात्काराची धमकी दिली. मुलीने आरडाओरड करताच टोलनाक्यावरील कर्मचारी मदतीला धावून आले, पोलिसांना पाचारण करताच मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली.
-