Eknath Shinde Full PC : सरकारचा पायगुण चांगला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ओबीसी आरक्षणाच्या सुनावणी नंतर पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ते म्हणाले, "सरकारचा पायगुण चांगला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही". अजून काय म्हणाले एकनाथ शिंदे बघूया 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola