
Eknath Shinde:मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर अखेर एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी
Continues below advertisement
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर अखेर एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी.. उद्धव ठाकरें मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर अखेर महिन्याभरानंतर एकनाथ शिंदेंच्या नावाची वर्षा बंगल्यावर पाटी
Continues below advertisement