Eknath Shinde Dinner Diplomacy : वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या मंत्र्यांसाठी स्नेहभोजन ABP Majha

Continues below advertisement

राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु असताना नेत्यांच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरुच आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशदर्शन केल्यानंतर आता राज ठाकरेही वर्षा निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत. एकीकडे या भेटीची चर्चा सुरु असतानाच आज वर्षा बंगल्यावर शिंदे गट आणि भाजपच्या मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही भेट असू शकते.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram