Eknath Shinde Delhi : विधानसभेनंतर आता एकनाथ शिंदेंचं मिशन लोकसभा! परिषदेआधी 12 खासदारांची झाली बैठक
abp majha web team
Updated at:
19 Jul 2022 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde Delhi : विधानसभेनंतर आता एकनाथ शिंदेंचं मिशन लोकसभा! परिषदेआधी 12 खासदारांबरोबर खलबतं. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद.